Mumbai University BA Exam: सध्या करोनानंतर विद्यापीठाचा कारभार गोंधळात सुरू असून एक गोंधळ निरस्तरला की दुसरा समोर येत आहे. त्यामुळे यातून बाहेर पडून परीक्षा विभागाचा कारभार सुरळीत करण्यासाठी आणखी काही शैक्षणिक सत्र जाणार असल्याचे अधिकारी सांगत आहेत. त्यातच विद्यापीठाने आता १२ एप्रिलपासून 'बीए'च्या सहाव्या सत्राची परीक्षा घेण्याचे जाहीर केले आहे.
source https://maharashtratimes.com/career/career-news/mumbai-university-ba-exam-result-issue/articleshow/99334192.cms
0 टिप्पण्या