NEP: राज्य सरकारने एनईपीची अंमलबजवाणी करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून दिला आहे. राज्यातील प्र-कुलगुरू असलेली विद्यापीठे आणि प्राचार्य असलेल्या स्वायत्त महाविद्यालयांना ३० एप्रिलपर्यंत एनईपीची अंमलबजावणी करणाऱ्या कक्षाची स्थापना करावी लागेल. त्यानंतर विद्यापीठांना शैक्षणिक परिषदेची आपत्कालीन विशेष बैठक बोलावून राज्य सरकारांचे निर्देश ३० एप्रिलपर्यंत स्वीकारावे लागणार आहेत.
source https://maharashtratimes.com/career/career-news/implementation-of-national-education-policy-in-the-state-from-this-year/articleshow/99665686.cms
0 टिप्पण्या