SPPU: राज्यात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन ऑनलाइन पद्धतीने करण्यात येते. त्यामुळे निकाल एक महिन्याच्या आत जाहीर होतो. त्याच धर्तीवर निकाल जलद जाहीर व्हावेत आणि शैक्षणिक सत्र पूर्वपदावर येण्यासाठी पुणे विद्यापीठाने पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका ऑनलाइन पद्धतीने तपासणीसाठी पाऊल उचलले आहे.
source https://maharashtratimes.com/career/career-news/sppu-tender-released-for-online-evaluation-in-pune-university/articleshow/99580737.cms
0 टिप्पण्या