Advertisement
नंदुरबार, धुळे, जळगाव, औरंगाबाद, जालना, हिंगोली, परभणी आणि नांदेड
पात्रता : 10 वी उत्तीर्ण
पोस्ट : सोल्जर क्लर्क /स्टोअर कीपर टेक्निकल -
पात्रता : 12 वी उत्तीर्ण किंवा पदवीधर
पोस्ट : सोल्जर टेक्निकल -
पात्रता : 50 % गुणांसह 12 वी उत्तीर्ण (Physics, Chemistry, Maths and English)
पोस्ट : सोल्जर टेक्निकल एव्हिएशन -
पात्रता : 50 % गुणांसह 12 वी उत्तीर्ण (Physics, Chemistry, Maths and English)
पोस्ट : सोल्जर टेक्निकल नर्सिंग असिस्टेंट -
पात्रता : 50 % गुणांसह 12 वी उत्तीर्ण (Physics, Chemistry, Maths and English)
पोस्ट : सोल्जर टेक्निकल ड्रेसर -
पात्रता : 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण
पोस्ट : सोल्जर ट्रेड्समन -
पात्रता : 10 वी उत्तीर्ण
मेळाव्याचे ठिकाण :
पोलीस ग्राउंड, काटोल रोड, नागपूर
मेळाव्याचा कालावधी :
दि. 04 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर 2017
ऑनलाईन नोंदणी/अर्ज करण्याची मुदत :
दि. 18 सप्टेंबर 2017