Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, ९ ऑगस्ट, २०१७, ऑगस्ट ०९, २०१७ WIB
Last Updated 2017-08-09T12:08:11Z

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये भरती 2017

Advertisement






पोस्ट : व्यवस्थापक (MSGS- II) सुरक्षा अधिकारी - 
जागा : 13 - 
पात्रता : पदवीधर, लष्कर/नौदल/ हवाई दल मध्ये 05 वर्षे सेवा

वय : 25 ते 40 वर्षे

फी : 600 रुपये

अर्ज पोस्टाने पाठविण्याची मुदत : 
दि. 12 सप्टेंबर 2017

पोस्टाने अर्ज पाठविण्याचा पत्ता : 
The Asstt. General Manager (IR &HRD) Bank of Maharashtra ‘Lokmangal” 1501, Shivaji Nagar Pune - 411005

ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : 
दि. 02 सप्टेंबर 2017