Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, १९ जून, २०२१, जून १९, २०२१ WIB
Last Updated 2021-06-19T08:47:03Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

ONGC OPAL Recruitment 2021:विविध पदांसाठी भरती,असा करा अर्ज Rojgar News

Advertisement
OPAL : ओएनजीसी ओपल मध्ये विविध पदांची भरती निघाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ७ जुलैपर्यंत अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची १७ जून २०२१ पासून सुरुवात होणार आहे. एक्झिक्यूटीव्ह आणि नॉन एक्झिक्यूटीव्ह पदांसाठी ही भरती असणार आहे. संपूर्ण तपशिल एक्झिक्यूटिव्ह - २५ पद नॉन एक्झिक्युटिव्ह- ६ पद ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ७ जुलै २०२१ ओएनजीसी ओपल भरती 2021: पात्रता निकष ओनजीसीच्या लिंकवर उमेदवार अधिक माहिती मिळवू शकतात. यावर थेट जाण्यासाठी बातमीखाली लिंक देण्यात आली आहे. यावर जाऊन संपूर्ण माहिती मिळवू शकता. ONGC Recruitment 2021साठी अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवार १७ जून ते ७ जुलै २०२१ या कालावधीत ओपलच्या वेबसाइट www.opalindia वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. नोटिफिकेशनमध्ये दिल्याप्रमाणे वेगवेगळ्या श्रेणीसाठी शिक्षणाची पात्रता देण्यात आली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3zyAXu5
via nmkadda