Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, २८ जुलै, २०२१, जुलै २८, २०२१ WIB
Last Updated 2021-07-28T10:43:31Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

IGNOU TEE admit card: इग्नू जून टीईई ३ ऑगस्टपासून, असे डाऊनलोड करा प्रवेश पत्र Rojgar News

Advertisement
admit card: इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU) ने जून २०२१ टर्म अॅण्ड परीक्षा ३ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. देशभरातील शेकडो केंद्रांवर ९ सप्टेंबरपर्यंत ही परीक्षा सुरु राहणार आहे. इग्नू टीईई जून २०२१ परीक्षेचे (IGNOU TEE June 2021 Exam)आयोजन दोन सत्रामध्ये केले जाणार आहे. पहिले सत्र सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत असेल. दुसरे सत्र दुपारी २ ते संध्याकाळी ५ पर्यंत असेल. ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे ते आता इग्नू टीईई जून २०२१ प्रवेश पत्राची वाट पाहत आहेत. इग्नू जून टीईई (IGNOU June TEE 2021 )विद्यापीठाची अधिकृत वेबसाइट ignou.ac.in वर जाहीर केले जाणार आहे. खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन तुम्ही प्रवेश पत्र डाऊनलोड करु शकता. June TEE admit card 2021: असे करा डाऊनलोड इग्नूची वेबसाइट ignou.ac.in वर जा प्रवेश पत्र जाहीर झाल्यानंतर पेजवर June 2021 TEE Hall ticket लिंक वर पाहता येईल. या लिंकवर क्किल केल्यानंतर नवे पेज उघडेल. इथे तुमचा नोंदणी क्रमांक आणि जन्म तारीख टाका प्रवेश पत्र स्क्रिनवर दिसेल प्रवेश पत्र डाऊनलोड करा आणि भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट घेऊन ठेवा परीक्षेसंदर्भातील महत्वाची माहिती इग्नू प्रवेश पत्रावर मिळेल इग्नूने पीजी डिप्लोमा, डिप्लोमा, पीजी सर्टिफिकेट आणि सर्टिफिकेट प्रोग्राम्ससाठी पूर्ण वेळापत्रक (IGNOU June TEE 2021 date sheet) आपल्या वेबसाइटवर जाहीर केले आहे. बातमी खाली देण्यात आलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही हे डाऊनलोड करु शकता. नोंदणीची तारीख वाढली दरम्यान इग्नूने जुलै २०२१ प्रवेशासाठी(IGNOU July 2021 admission)नोंदणी आणि पुनरनोंदणीची अखेरची तारीख वाढवली आहे. विद्यार्थी ३१ जुलैपर्यंत नोंदणी करु शकतात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3j0njbH
via nmkadda