UGC NET परीक्षा: अपेक्षित कट ऑफ २०२१ जाणून घ्या... Rojgar News

UGC NET परीक्षा: अपेक्षित कट ऑफ २०२१ जाणून घ्या... Rojgar News

यूजीसी नेट (University Grants Commission National Eligibility Test, ) परीक्षेचा अपेक्षित कट ऑफ २०२१ उपलब्ध करून देण्यात आला आहे. यूजीसी नेट परीक्षा शनिवार २० नोव्हेंबर २०२१ पासून सुरू झाली आहे. ही परीक्षा ५ डिसेंबर २०२१ पर्यंत सुरू राहणार आहे. जे उमेदवार या परीक्षेला बसले आहेत, ते ugcnet.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर विषयनिहाय कट ऑफ गुण पाहू शकतात. मागील वर्षीचे कट ऑफ आणि पूर्वीचे ट्रेंड्स यावर आधारित असतात. शनिवारी अॅडल्ट एज्युकेशन, अरेबिक कल्चर, इस्लामिक स्टडीज, इंडियन कल्चर, आर्किऑलॉजी, कम्पॅरिटीव्ह लिटरेचर, क्रिमिनॉलॉजी, डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज, फिलॉसॉफी, पॉलिटीक्स, लिंग्विस्टीक्स, मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम, टूरिझम अॅडमिनिस्ट्रेन अँड मॅनेजमेंट, लँग्वेजेस या विषयांची परीक्षा झाली. दोन सत्रात परीक्षा होणार आहे. यंदा कट ऑफ मागील वर्षानुसारच असण्याची शक्यता आहे. अपेक्षित कट ऑफ (UGC NET Expected Cut off 2021) विषय -- मागील वर्षीचे कट ऑफ -- अपेक्षित कट ऑफ इकॉनॉमिक्स -- ६२.६७ -- ६१--६५ पॉलिटिकल सायन्स -- ६० -- ५८-६४ फिलॉसॉफी -- ६३.३३ -- ६१-६५ सायकॉलॉजी -- ५४.६७ -- ५३-५८ सोशिऑलॉजी -- ६१.३३ -- ५९-६३ हिस्ट्री -- ५४ -- ५३-५७ एज्युकेशन -- ५८ --५६-६१ डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज -- ६४ --६२-६७ पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन -- ६२--६०-६५ म्युझिक -- ६२--६०-६४ संस्कृत -- ६६ -- ६४-६८ लिंग्विस्टीक -- ६८--६६-७० फ्रेंच -- ६१.३३ --५९-६४ फिजिकल एज्युकेशन - ५१.३३ --४९-५४ उमेदवारांना हे सांगण्यात येते ही हे केवळ काही विषयांचे अपेक्षित कट ऑफ आहेत. प्रत्यक्ष कट ऑफ वेगळे असू शकतात. अधिक माहितीसाठी UGC NET 2021 च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3kV47Oa
via nmkadda

0 Response to "UGC NET परीक्षा: अपेक्षित कट ऑफ २०२१ जाणून घ्या... Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel