Scholarship to Study Abroad:'या' शिष्यवृत्तींमधून मिळेल परदेशात विनामूल्य शिक्षण
गुरुवार, ३१ मार्च, २०२२
Comment
परदेशात जाऊन शिक्षण घ्यावे अशी असंख्य विद्यार्थ्यांची इच्छा असते पण आर्थिक परिस्थितीमुळे हे शक्य होत नाही. पण अशा अनेक स्कॉलरशिप आहेत, ज्यामुळे तुम्ही परदेशात जाऊन सहजपणे आपले शिक्षण पूर्ण करु शकता. परदेशामध्ये जाऊन शिक्षण पूर्ण करु इच्छिणाऱ्यांसाठी काही स्कॉलरशिपबद्दल माहिती देण्यात आली आहे.
source https://maharashtratimes.com/career/career-news/scholarship-to-study-abroad-with-the-help-of-these-scholarships-you-can-study-abroad-for-free-know-full-details/articleshow/90557340.cms
source https://maharashtratimes.com/career/career-news/scholarship-to-study-abroad-with-the-help-of-these-scholarships-you-can-study-abroad-for-free-know-full-details/articleshow/90557340.cms
0 Response to "Scholarship to Study Abroad:'या' शिष्यवृत्तींमधून मिळेल परदेशात विनामूल्य शिक्षण"
टिप्पणी पोस्ट करा