Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, ७ मार्च, २०२२, मार्च ०७, २०२२ WIB
Last Updated 2022-03-07T05:48:39Z
करिअर वृत्तान्त – LoksattacareerResults

SSC CHSL Recruitment 2022: स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये ४७२६ पदांसाठी भरती! जाणून घ्या अधिक तपशील

Advertisement

SSC CHSL Recruitment 2022: स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये सरकारी नोकरीची चांगली संधी आहे. कर्मचारी निवड आयोगामध्ये अनेक पदांवर (SSC CHSL Recruitment 2022) भरती करण्यात येत आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची आज म्हणजेच ७ मार्च ही शेवटची तारीख आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या भरतीतून एकूण ४७२६ पदे भरली जाणार आहेत.

अर्ज करण्यासाठी थेट लिंक- https://ssc.nic.in/Portal/Apply

(हे ही वाचा: Railway Recruitment 2022: रेल्वेत नोकरीची मोठी संधी, जाणून घ्या संबंधित तपशील)

महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्याची सुरुवात तारीख – ०१ फेब्रुवारी २०२२
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०७ मार्च २०२२

(हे ही वाचा: India Post Recruitment 2022: दहावी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी; जाणून घ्या अधिक)

पात्रता आणि वयोमर्यादा काय?

अर्ज करण्यासाठी, उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून १२ वी किंवा समकक्ष पदवी असणे आवश्यक आहे. तर अर्जदाराचे वय १८ ते २७ वर्षे दरम्यान असावे.

The post SSC CHSL Recruitment 2022: स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये ४७२६ पदांसाठी भरती! जाणून घ्या अधिक तपशील appeared first on Loksatta.


‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: SSC CHSL Recruitment 2022: स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये ४७२६ पदांसाठी भरती! जाणून घ्या अधिक तपशीलhttps://ift.tt/0dVs3zb