पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाची जागतिक स्तरावर नोंद!

पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाची जागतिक स्तरावर नोंद!

आंतरराष्ट्रीय रँकिंग एजन्सी 'क्वाक्वेरेली सायमांडस' (QS) ही जगभरातील विद्यापीठांची क्रमवारी ठरवते. नुकतीच या एजन्सीने २०२२ या वर्षीची विषयानुसार क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागाला मागील वर्षीच्या तुलनेत ५०ने अलीकडचे स्थान मिळाले आहे.

source https://maharashtratimes.com/career/career-news/qs-world-university-rankings-pune-university-chemistry-department-got-qs-world-ranking/articleshow/90904822.cms

0 Response to "पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाची जागतिक स्तरावर नोंद!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel