PM Narendra Modi to chair Covid review meet : देशात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मुंबईसह दिल्ली आणि उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. कोविड रुग्णवाढीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत.
from Zee24 Taas: India News https://ift.tt/rK9uyDg
via Source
0 टिप्पण्या