TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

शिकवले ऑनलाइन, मग परीक्षा ऑफलाइन का? नागपूर विद्यापीठाच्या निर्णयावर एनएसयूआयचा सवाल

ऑफलाइन पद्धतीने अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी प्राध्यापकांना पुरेसा अवधी मिळाला नसल्याने येणाऱ्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीनेच घेण्यात यावा, असाही आग्रह एनएसयूआयने धरला आहे. ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात याव्या या मागणीसाठी विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय भवनाच्या परिसरात शुक्रवारी आंदोलन करण्यात आले.

source https://maharashtratimes.com/career/career-news/nsui-demand-online-exams-of-nagpur-university/articleshow/90741010.cms

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या