Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, १२ एप्रिल, २०२२, एप्रिल १२, २०२२ WIB
Last Updated 2022-04-12T06:43:23Z
jobmarathimajhinaukrimajhinewsNmknmkadda

Exim Bank : भारतीय निर्यात-आयात बँकेत नोकरीसाठी जागा उपलब्ध ! ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी ‘इथे’ क्लिक करा, ‘अशी’ असावी शैक्षणिक पात्रता Rojgar News

Advertisement
भारतीय निर्यात-आयात बँकेत नोकरीसाठी जागा उपलब्ध !

नवी दिल्ली : भारतीय निर्यात आयात बँकेत (EximBankIndia) नोकऱ्या (Jobs)उपलब्ध आहेत. ‘ऑफिसर’ (Officer) पदाच्या एकूण 30 रिक्त जागा आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 एप्रिल 2022 असून उमेदवार आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करू शकतात. ऑनलाईन अर्ज भरायची लिंक खाली दिलेली आहे. वेतन नियमानुसार असून या पदांची नियुक्ती संपूर्ण भारतभर असणार आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट खाली दिलेली आहे. योग्य उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल. अधिक माहितीसाठी भारतीय आयात निर्यात बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

ऑनलाईन अर्ज – Click Here

एकूण जागा – 30

पदाचे नाव – ऑफिसर

शैक्षणिक पात्रता – 1) 60% गुणांसह MBA/ PGDBA/LLB/ हिंदी / इंग्रजी पदव्युत्तर पदवी/ B.E/ B.Tech/ M.Tech ( कॉम्प्युटर सायन्स /IT/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन )  किंवा  M.Sc/ MTech. In CS/ IT/ CA/ पदवीधर 2) ०5 वर्षे अनुभव

वयाची अट – 35/ 40/ 50/ 62 वर्षांपर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क

General/ OBC/ EWS – 600/-

SC/ ST/ PWD – 100/-

महत्त्वाचे

निवड करण्याची पद्धत – मुलाखत

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन ( फॉर्म )

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 एप्रिल 2022

अधिकृत वेबसाईट – https://www.eximbankindia.in/

मूळ जाहिरातीसाठी ही PDF बघावी.

इतर बातम्या :

Raut on Somaiya: इथे धमकी द्यायची, थायलंड-बँकॉकमध्ये पैसे जमा व्हायचे; राऊतांचा सोमय्यांवर नवा आरोप

Kirit Somaiya: अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नॉट रिचेबल सोमय्यांची पहिल्यांदाच प्रतिक्रिया; म्हणाले…

Nanded : नांदेडमध्ये जनावरांचे सहा गोठे आगीच्या भक्ष्यस्थानी, शेतकऱ्यांच्या काळजाचं पाणी-पाणी, आता रोजीरोटीचा प्रश्न


‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Exim Bank : भारतीय निर्यात-आयात बँकेत नोकरीसाठी जागा उपलब्ध ! ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी ‘इथे’ क्लिक करा, ‘अशी’ असावी शैक्षणिक पात्रताhttps://ift.tt/JqpZCUa