IB Recruitment : भारतीय गुप्तचर विभागात भरती, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

IB Recruitment : भारतीय गुप्तचर विभागात भरती, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

भारतीय गुप्तचर विभागात असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर पदाच्या १५० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ७ मे २०२२ पर्यंत ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

source https://maharashtratimes.com/career/career-news/ib-recruitment-various-post-vacant-in-intelligence-bureau/articleshow/90846616.cms

0 Response to "IB Recruitment : भारतीय गुप्तचर विभागात भरती, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel