Medical College: येत्या दहा वर्षांत डॉक्टरांची संख्या वाढणार, पंतप्रधानांना विश्वास
शनिवार, १६ एप्रिल, २०२२
Comment
देशातील प्रत्येक जिल्ह्यात एक वैद्यकीय महविद्यालय करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. यामुळे येणाऱ्या दहा वर्षात डॉक्टरांची संख्या वाढेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे. सर्वांच्या आवाक्यातील वैद्यकीय शिक्षण या धोरणावर केंद्र सरकारचे काम सुरु आहे. अनेक कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या रिक्त जागा भरण्यात येत आहेत.
source https://maharashtratimes.com/career/career-news/medical-college-in-every-district-the-number-of-doctors-will-increase-in-ten-years-says-prime-minister/articleshow/90877051.cms
source https://maharashtratimes.com/career/career-news/medical-college-in-every-district-the-number-of-doctors-will-increase-in-ten-years-says-prime-minister/articleshow/90877051.cms
0 Response to "Medical College: येत्या दहा वर्षांत डॉक्टरांची संख्या वाढणार, पंतप्रधानांना विश्वास"
टिप्पणी पोस्ट करा