MPSC Interview Schedule 2022: प्राध्यापक पदांसाठी मुलाखतीचे वेळापत्रक जाहीर
बुधवार, २० एप्रिल, २०२२
Comment
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदाची भरती केली जाणार आहे. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी मुलाखतीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
source https://maharashtratimes.com/career/career-news/mpsc-interview-schedule-2022-mpsc-released-the-interview-schedule-for-faculty-posts-here-is-the-direct-link/articleshow/90937881.cms
source https://maharashtratimes.com/career/career-news/mpsc-interview-schedule-2022-mpsc-released-the-interview-schedule-for-faculty-posts-here-is-the-direct-link/articleshow/90937881.cms
0 Response to "MPSC Interview Schedule 2022: प्राध्यापक पदांसाठी मुलाखतीचे वेळापत्रक जाहीर"
टिप्पणी पोस्ट करा