TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

Nashik : कोणत्याही पदवीसह नाशिक महानगरपालिकेत जनसंपर्क अधिकारी होण्याची संधी ! वेतन, शैक्षणिक पात्रता, वयाची अट जाणून घ्या एका क्लिकवर Rojgar News

नाशिक महानगरपालिकेत जनसंपर्क अधिकारी होण्याची संधी !

नाशिक : जनसंपर्क अधिकारी (Public Relations) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी नाशिक महानगरपालिके (NMC) अंतर्गत भरतीप्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. कोणत्याही शाखेतील पदवी (Degree) असणाऱ्यांना ही संधी उपलब्ध आहे. निवड मुलाखतीद्वारे होणार असल्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. आवश्यकतेनुसार जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल 2022 आहे. अधिक माहितीसाठी नाशिक महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. नोकरीचं ठिकाण अर्थातच नाशिक असणार आहे. अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे. वयाची अट, वेतन इत्यादी माहिती खाली दिलेली आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

मा. आयुक्त, नाशिक महानगरपालिका

अधिकृत वेबसाईट

http://www.nmc.gov.in/

नोकरीचं ठिकाण – नाशिक

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज शुल्क – नाही

महत्त्वाचे

पदाचे नाव – जनसंपर्क अधिकारी

वयाची अट – 45 ते 65 वर्षे

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

शैक्षणिक पात्रता – कोणतीही पदवी.

वेतन – 40,000/-

निवड करण्याची पद्धत – मुलाखत

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 एप्रिल 2022

मूळ जाहिरातीसाठी ही PDF बघावी.

 

इतर बातम्या :

सावधान! भारतात कोरोना वाढतोय, 1007 नव्या रुग्णांची वाढ

Photo : Babasaheb Ambedkar Jayanti | नागपुरातील चिचोलीत बाबासाहेबांच्या वस्तूंचा संग्रह; ऐतिहासिक वस्तूंवर रासायनिक प्रक्रिया

MSEB : सटाणामध्ये महावितरण विरोधात शेतकरी आक्रमक, आमदारांसह शेतकऱ्यांचा महावितरण कार्यालयात ठिय्या


‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Nashik : कोणत्याही पदवीसह नाशिक महानगरपालिकेत जनसंपर्क अधिकारी होण्याची संधी ! वेतन, शैक्षणिक पात्रता, वयाची अट जाणून घ्या एका क्लिकवरhttps://ift.tt/q5np4Qi

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या