NEET 2022: NEET परीक्षा देणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, नियमात महत्वाचे बदल
बुधवार, २७ एप्रिल, २०२२
Comment
नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच एनटीएकडून घेण्यात येणाऱ्या नीट यूजी आणि नीट पीजी परीक्षेमध्ये बसणाऱ्या विद्यार्थ्यांना २० मिनिटांचा अधिक वेळ देण्यात येणार आहे. यावर्षी नीट परीक्षा रविवार १७ जुलै २०२२ रोजी पेन आणि पेपर आधारित पद्धतीने (ऑफलाइन मोड) घेतली जाईल.
source https://maharashtratimes.com/career/career-news/neet-2022-extra-time-will-be-available-in-neet-exam-know-the-reason-for-this-decision/articleshow/91101743.cms
source https://maharashtratimes.com/career/career-news/neet-2022-extra-time-will-be-available-in-neet-exam-know-the-reason-for-this-decision/articleshow/91101743.cms
0 Response to "NEET 2022: NEET परीक्षा देणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, नियमात महत्वाचे बदल"
टिप्पणी पोस्ट करा