राज्यातील ६ हजार ६८२ शाळांची वीज जोडणी तात्पुरती तोडण्यात आली असून १४ हजार १४८ शाळांची जोडणी कायमस्वरूपी तोडण्यात आली होती. दरम्यान शाळांच्या वीज बिल थकबाकीपोटी १४.१८ कोटी रूपये शालेय शिक्षण विभागाने भरले असून हा वीज पुरवठा पूर्ववत करावा असे आवाहन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले.
source https://maharashtratimes.com/career/career-news/maharashtra-school-disrupted-power-supply-to-schools-will-be-restored/articleshow/90836544.cms
0 टिप्पण्या