SSC HSC Result: दहावी-बारावी पेपर तपासणीचे काम अंतिम टप्प्यात, निकालाबद्दल जाणून घ्या
शुक्रवार, २२ एप्रिल, २०२२
Comment
महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा पूर्ण झाल्या असून विद्यार्थ्यांना आता निकालाची प्रतीक्षा आहे. या निकालाचे काम अंतिम टप्प्यात असून जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत निकाल जाहीर होऊ शकतो अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. दहावी, बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भातील अपडेट पाहता येणार आहे.
source https://maharashtratimes.com/career/career-news/maharashtra-board-ssc-hsc-paper-examination-work-in-the-final-stage-ssc-result-will-declare-soon/articleshow/90993635.cms
source https://maharashtratimes.com/career/career-news/maharashtra-board-ssc-hsc-paper-examination-work-in-the-final-stage-ssc-result-will-declare-soon/articleshow/90993635.cms
0 Response to "SSC HSC Result: दहावी-बारावी पेपर तपासणीचे काम अंतिम टप्प्यात, निकालाबद्दल जाणून घ्या"
टिप्पणी पोस्ट करा