TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

Mumbai Jobs : मॉर्निंग ! बम्बईया में नौकरी… 195 जागा, अर्ज ऑनलाइन, ही आहे शेवटची तारीख Rojgar News

मॉर्निंग ! बम्बईया में नौकरी

मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक संस्थेअंतर्गत भरती प्रक्रिया (Recruitment Process) सुरु करण्यात आलीये. एकूण 195 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज ऑनलाइन (Online Application) पद्धतीनं करायचा आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSC Bank), मुंबई ही महाराष्ट्र राज्यातील शेड्युल केलेली आघाडीची Apex सहकारी बँक आहे. ट्रेनी क्लार्क आणि ट्रेनी ज्युनिअर ऑफिसर या पदासाठी ही भरती सुरु करण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. ट्रेनिंग कालावधी आणि त्या नंतरचं वेतन वेगवेगळं आहे. अर्ज करायची शेवटची तारीख 25 मे 2022 आहे. बँकिंग परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे.

  1. एकूण पद – 195
  2. पदाचे नाव – ट्रेनी क्लार्क आणि ट्रेनी ज्युनिअर ऑफिसर
  3. संस्था – महाराष्ट्र राज्य सहकारी बँक
  4. नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 मे 2022
  6. भरती प्रकार – खाजगी

अर्ज फी

ट्रेनी क्लार्क – 1,180/- रुपये (GST सह )

ट्रेनी ऑफिसर – 1,770/- रुपये (GST सह )

वेतन

ट्रेनी क्लार्क

15,000/- रुपये (ट्रेनिंग कालावधी)

30,000/- रुपये (दरमहा वेतन)

ट्रेनी ऑफिसर

20,000/- रुपये (ट्रेनिंग कालावधी)

45,000/- रुपये (दरमहा वेतन)

महत्त्वाचे

अधिकृत वेबसाईट – Click here

जाहिरात – Click here

टीप – कृपया अधिकृत माहितीसाठी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Mumbai Jobs : मॉर्निंग ! बम्बईया में नौकरी… 195 जागा, अर्ज ऑनलाइन, ही आहे शेवटची तारीखhttps://ift.tt/K9zoasi

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या