Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
रविवार, १९ जून, २०२२, जून १९, २०२२ WIB
Last Updated 2022-06-19T01:48:40Z
careerLifeStyleResults

Health Tips : पावसाळ्यात सदी-खोकल्यापासून बचाव कसा कराल? वाचा 'या' टीप्स

Advertisement

<a href="https://ift.tt/JS7HXre For Monsoon Season : पावसाळा सुरु झाला की उन्हाच्या झळांपासून आराम मिळतो. पण अनेक वेळ पावसाळा आजाराला निमंत्रण देतो. पावसाळ्यात लोक लवकर आजारी पडतात. पावसाळ्यात सर्दी, ताप, खोकला आणि फ्लू यासारखे आजार अधिक फैलावतात. पावसाळ्यात आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. यामुळे कोणत्याही रोगांची लागण लवकर होते. या मोसमात लहान मुलं आणि वृद्ध आजारी पडण्याचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे प्रत्येकानेच पावसाळ्यामध्ये आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेच आहे. तुमच्या जेवणाच्या सवयींची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. बदलत्या मोसमात तुमच्या आहारात खालील गोष्टींचा समावेश नक्की करा.

1. पावसाळ्यात नियमितपणे हळदीचे दूध पिणं लाभदायक आहे. हळद गरम असते. यासह हळदीमध्ये अँटीबायोटिक गुणधर्म असतात. पावसाळ्यात रोज रात्री झोपण्यापूर्वी हळदीचं दूध प्यावं. यामुळे सर्दी, खोकला आणि वायरल फ्लूपासून बचाव होईल.

2. बदलत्या मोसमात विशेषत: पावसाळ्यात आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. पावसाळ्यात चवनप्राशचे सेवन करा. आयुर्वेदामध्ये चवनप्राश एक उपयुक्त औषधी आहे, जे तुमचं इ्नफेक्शनपासून संरक्षण करतं. रोज रात्री दूधासोबत चवनप्राश खावं. याचा लाभ होईल.

3. पावसाळ्यात जर तुम्हाला सर्दी-पडश्यासारखे आजार झाले तर गरम पाण्याची वाफ घेणे हा उत्तम घरगुती उपाय आहे. वाफ घेतल्याने बंद नाक खुलं होईल. याशिवाय नाक आणि घश्यातील सूजही कमी होण्यास मदत होईल. वाफ घेतल्याने कफपासूनही सूटका होईल.

4. पावसाळ्यात सर्दी झाल्यास किंवा घसा दुखत असल्यास लवंगाचं सेवन करा. शक्य असल्यास लवंग बारीक करून त्यात मध मिसळून दिवसातून दोन ते तीन वेळा खा. यामुळे खोकल्यापासून आराम मिळेल.

5. घशात कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन होत असेल तर तुळशीचं सेवन करा. तुम्ही तुळशीचा काढा बनवून पिऊ शकता. तुळशीचा चहा सर्दी-पडश्याच्या समस्यांपासून खूप आराम देतो. चहा बनवताना तुळशीचं पानं आणि आलं मिसळा.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या इतर बातम्या

<a href="https://ift.tt/YqeZT3w : आवडीनं मोमोज खाताय? सावधान! मोमोज खाल्याने एकाचा मृत्यू, तुम्ही 'ही' चूक करू नका; एम्सचा इशारा

<a href="https://ift.tt/ngYQGxr Yoga Day 2022 : योग म्हणजे काय? जाणून घ्या योगाचे फायदे आणि प्रकार

<a href="https://ift.tt/XsR7Gu3 Diet : उपवास करुन वजन कमी होतं? काय आहे यामागचं सत्य? वाचा सविस्तर

Check out below Health Tools-
<a href="https://ift.tt/W1XsbNT Your Body Mass Index ( BMI )

<a href="https://ift.tt/nx0wGul The Age Through Age Calculator

Check out below Health Tools-
<a href="https://ift.tt/W1XsbNT Your Body Mass Index ( BMI )

<a href="https://ift.tt/nx0wGul The Age Through Age Calculator

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : पावसाळ्यात सदी-खोकल्यापासून बचाव कसा कराल? वाचा 'या' टीप्सhttps://ift.tt/PaMBdnc