आयडीबीआय बँकेने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार विशेषज्ञ अधिकारी पदाच्या एकूण २२६ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी देशभरातून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. २५ जून २०२२ पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवार १० जुलै २०२२ पर्यंत या पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
source https://maharashtratimes.com/career/career-news/bank-job-2022-idbi-so-recruitment-2022-recruitment-for-specialist-officer-posts-has-come-out-in-idbi-bank/articleshow/92508942.cms
0 टिप्पण्या