Deoxa Indonesian Channels

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, १० जून, २०२२, जून १०, २०२२ WIB
Last Updated 2022-06-10T05:01:06Z
Rojgar

Schools Reopening: शाळेची घंटा १५ जूनला; त्याआधी शिक्षकांना तयारीसाठी अवधी

Advertisement
students to come at school on 15th june राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी आगामी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये शाळा सुरू करण्याबाबत शासन निर्णयानुसार येत्या १३ जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. मात्र विद्यार्थ्यांना १५ जूनपासून प्रत्यक्षात शाळेत येण्याच्या सूचना द्याव्यात, असे निर्देश शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिले आहेत.

source https://maharashtratimes.com/career/career-news/maharashtra-schools-reopening-2022-schools-to-reopen-on-june-15th/articleshow/92119139.cms