Advertisement
दहावीचा निकाल कधी लागणार? या प्रश्नाचे उत्तर अखेर मिळाले आहे. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, दहावीचा निकाल आज १७ जून रोजी दुपारी १ वाजता जाहीर केला जाणार आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन दहावीचा निकाल पाहता येणार आहे. महाराष्ट्र टाइम्सच्या वेबसाइटवर याचे अपडेट्स पाहता येणार आहेत.
source https://maharashtratimes.com/career/career-news/ssc-result-2022-maharashtra-ssc-result-will-declared-know-how-to-check-result-on-mahresult-nic-in/articleshow/92252670.cms
source https://maharashtratimes.com/career/career-news/ssc-result-2022-maharashtra-ssc-result-will-declared-know-how-to-check-result-on-mahresult-nic-in/articleshow/92252670.cms