AMC Teachers Recruitment:पालिकेच्या शिक्षण विभागात शिक्षकांची पदे रिक्त

AMC Teachers Recruitment:पालिकेच्या शिक्षण विभागात शिक्षकांची पदे रिक्त

AMC Recruitment:औरंगाबाद महापालिकेतर्फे शहरात ७१ शाळा चालवल्या जातात. त्यात ४६ शाळा मराठी तर, १७ शाळा उर्दू माध्यमाच्या आहेत. मराठी माध्यमासाठी शिक्षकांची ३०६ पदे तर उर्दू माध्यमासाठी १४९ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ३६ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांवर इतर जिल्ह्यातील शिक्षकांना सामावून घेण्याची तरतूद आहे. त्यानुसार ८३ शिक्षकांनी पालिकेकडे अर्ज करुन काम करण्याची तयारी दाखवली आहे.

source https://maharashtratimes.com/career/career-news/amc-recruitment-aurangabad-education-department-36-teacher-post-vacant/articleshow/93176681.cms

0 Response to "AMC Teachers Recruitment:पालिकेच्या शिक्षण विभागात शिक्षकांची पदे रिक्त"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel