Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, ४ जुलै, २०२२, जुलै ०४, २०२२ WIB
Last Updated 2022-07-04T05:43:52Z
jobmarathimajhinaukrimajhinewsNmknmkadda

CBSE 10th Result 2022 LIVE: आज CBSE 10th टर्म 2 चा निकाल लागण्याची शक्यता! 2021-22 शैक्षणिक वर्षासाठी CBSE परीक्षा दोनदा घेतल्या गेल्या Rojgar News

Advertisement
CBSE 10th Results 2022

CBSE 10th Result 2022: सीबीएसईच्या बोर्ड परीक्षेच्या (CBSE Board Exam) विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपलीये. आज दहावीचा 4 जुलैला दहावीचा निकाल लागणार असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे कुठल्याही क्षणी दहावीचा निकाल सीबीएसई बोर्डाकडून जाहीर केला जाऊ शकतो. शिक्षण मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोर्डाकडून सीबीएसई (CBSE Board) दहावीचा निकाल 4 जुलैच्या आसपास जाहीर होण्याची शक्यता होती. सीबीएसईचे (CBSE)अधिकारी आज कधीही दहावी निकालाची तारीख आणि वेळ जाहीर करतील अशी अपेक्षा आहे. यावर्षी टर्म 1 आणि टर्म 2 सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर cbse.gov.in किंवा results.gov.in जाहीर केला जाईल.

 

 

 


‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: CBSE 10th Result 2022 LIVE: आज CBSE 10th टर्म 2 चा निकाल लागण्याची शक्यता! 2021-22 शैक्षणिक वर्षासाठी CBSE परीक्षा दोनदा घेतल्या गेल्याhttps://ift.tt/ISU8czB