Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
रविवार, १७ जुलै, २०२२, जुलै १७, २०२२ WIB
Last Updated 2022-07-17T07:01:02Z
Rojgar

CBSE शाळांना मिळतोय प्रतिसाद, महापालिकेच्या पारंपरिक शाळा संकटात

Advertisement
औरंगाबाद शहरात महापालिकेच्या ७१ शाळा आहेत. त्यापैकी पाच शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्नचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. हे वर्ग ज्युनिअर केजी, सिनीअर केजी आणि इयत्ता पहिलीचे आहेत. ज्युनिअर आणि सिनीअर केजी वर्गांवर पालिकेच्या प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले आहे. पाच शाळांमधून हे वर्ग सुरु करण्यात आले आहेत. गतवर्षी दोन शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्नचे वर्ग सुरु होते, यंदा त्यात तीन शाळांची वाढ करण्यात आली.

source https://maharashtratimes.com/career/career-news/cbse-schools-get-response-to-aurangabad-municipal-schools-in-crisis/articleshow/92919012.cms