Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, १६ जुलै, २०२२, जुलै १६, २०२२ WIB
Last Updated 2022-07-16T06:00:55Z
Rojgar

Employment Survey: सर्वाधिक नोकऱ्या कोणत्या क्षेत्रात? कोणत्या कौशल्यांना सर्वाधिक मागणी? जाणून घ्या

Advertisement
Employment Survey: ४८ टक्के कंपन्यांनी यंदाच्या आर्थिक वर्षात कार्यालयातून कामकाज सुरू करण्याचा विचार केला आहे, तर ४० टक्के कंपन्या ‘हायब्रीड मॉडेल’चा अवलंब करीत आहेत. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदाच्या आर्थिक वर्षात नवीन रोजगार संधींना उपलब्ध झाल्या आहेत. गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत यंदाच्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल-मे २०२२) देशात अनेक रोजगार बाजारपेठांनी मोठी उसळी घेतली आहे, असे सकारात्मक चित्रही या अहवालात दिसते.

source https://maharashtratimes.com/career/career-news/employment-survey-most-jobs-in-which-sector-what-skills-are-most-in-demand-find-out/articleshow/92913136.cms