Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, ११ जुलै, २०२२, जुलै ११, २०२२ WIB
Last Updated 2022-07-11T03:43:48Z
jobmarathimajhinaukrimajhinewsNmknmkadda

JEE Main Result 2022 Declared: विद्यार्थ्यांनो प्रतीक्षा संपली! जेईई मेन 2022 चा निकाल लागला… Rojgar News

Advertisement
JEE Main Results 2022

JEE Main Result 2022: विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! जेईई मेन 2022 (JEE Main 2022) चा सत्र 1 चा निकाल लागलेला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी जेईई मेन 2022 सत्र 1 स्कोअर कार्ड (JEE Main Score Card) अधिकृत वेबसाइट्स, jeemain.nta.nic.in आणि ntaresults.nic.in वर ऑनलाइन जारी केले आहेत. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना अधिक अपडेट्स आणि माहितीसाठी अधिकृत वेबसाइटवर लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. माहितीनुसार, नॅशनल टेस्टिंग एजन्सी निकालासह सत्र 1 साठी जेईई मेन 2022 टॉपर्सची (JEE Main Toppers 2022) यादी देखील जाहीर करणार आहे. आज निकाल जाहीर झाल्यानंतर प्रत्येक राज्यात पहिल्या क्रमांकावर असलेल्या विद्यार्थ्यांची यादी तसेच 100 टक्के विद्यार्थ्यांची यादी एनटीएकडून (National Testing Agency)शेअर केली जाणार आहे.

JEE Main निकाल कसा तपासायचा ?

  • निकाल पाहण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जा.
  • वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावरील लेटेस्ट अपडेट जा.
  • यानंतर JEE मुख्य सत्र 1 अंतिम निकाल 2022 च्या लिंकवर जा.
  • पुढील पानावर अर्ज क्रमांक आणि पासवर्ड/जन्मतारीख टाकून लॉग इन करा.
  • तुम्ही लॉग इन करताच, रिझल्ट स्क्रीनवर दिसेल.
  • निकाल तपासल्यानंतर त्याची प्रिंट नक्कीच घ्या.
  • JEE Mains च्या वेबसाइटवर लक्ष ठेवा

अधिकृत संकेतस्थळे तपासण्यासाठी

  1. jeemain.nta.nic.in
  2. ntaresults.nic.in
  3. nta.ac.in

अधिकृत वेबसाइटवर लक्ष ठेवण्याचा सल्ला

ताज्या अपडेट्ससाठी अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आलाय. JEE मेन 2022 सत्र 2 प्रवेशपत्र 18 जुलै 2022 पर्यंत येणं अपेक्षित आहे. गेल्या वर्षी, जेईई मेन 2022 4 सत्रांमध्ये घेण्यात आली होती. बहुतेक सत्रांसाठी, NTA ने विक्रमी वेळेत निकाल जाहीर केले. तसेच, JEE मुख्य सत्र 2,30 जुलै रोजी संपत आहे आणि निकाल देखील ऑगस्टच्या 7 दिवसात अपेक्षित आहे.


‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: JEE Main Result 2022 Declared: विद्यार्थ्यांनो प्रतीक्षा संपली! जेईई मेन 2022 चा निकाल लागला…https://ift.tt/xcHDBSm