Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, २० जुलै, २०२२, जुलै २०, २०२२ WIB
Last Updated 2022-07-20T04:00:59Z
Rojgar

School Nutrition Diet: शालेय पोषण आहाराचे १०२ कोटी थकले

Advertisement
नागपूर शहर आणि ग्रामीण भागातील २ हजार ७८९ शाळांमधील ३ लाख ३ हजार ६६७ विद्यार्थी या योजनेसाठी पात्र होते. यात इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी २१० रुपये तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी ३१५ रुपये अनुदान मिळणार होते. पण, लाभाची रक्कम न मिळाल्याने संताप व्यक्त होत आहे. अनुदानाचा प्रस्ताव शिक्षण संचालक पुणे यांना पाठविला असल्याचे लेखाधिकारी मानमोडे यांनी सांगितले.

source https://maharashtratimes.com/career/career-news/school-nutrition-diet-102-crores-of-school-nutrition-has-not-been-received-in-the-state/articleshow/92979814.cms