World Emoji Day 2022 : आज 'वर्ल्ड इमोजी डे', हा दिवस साजरा करण्यामागचं कारण काय? जाणून घ्या...

World Emoji Day 2022 : आज 'वर्ल्ड इमोजी डे', हा दिवस साजरा करण्यामागचं कारण काय? जाणून घ्या...

<a href="https://ift.tt/q4S7LP5 Emoji Day 2022 : आपण सोशल मीडियावर (Social Media) इतरांशी संवाद साधतो. यावेळी आपण आपल्या मनातील किंवा चेहऱ्यावरील हावभाव उत्तमरित्या दाखवण्यासाठी इमोजीचा (Emoji) वापर करतो. कधी-कधी आपल्या भावना सांगणं किंवा एखाद्याला समजावणं कठीण होत, अशा वेळी इमोजी आपल्यासाठी फायदेशीर ठेवतात. इमोजी आपल्या चेहऱ्यावरील आणि मनातील भाव योग्यरितीने समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायला मदत करतात. कधी हसण्याचा इमोजी, कधी रडण्याचा इमोजी तर कधी इतर इमोजी तुम्हीही वापरतच असा.

सध्या इमोजी हा आपल्या जीवनातील एक अविभाज्य भाग बनलाय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. यामुळेच इमोजीचं महत्त्व दाखवण्यासाठी 17 जुलै रोजी 'वर्ल्ड इमोजी डे' (World Emoji Day 2022) साजरा केला जातो. संवाद साधताना इमोजी आपल्याला भाषेची बंधन तोडण्यात मदत करतात. कारण इमोजीमुळे तुमच्या भावना योग्यप्रकारे समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात.

इमोजीचा शोध कधी लागला? इतिहास काय?
इमोजीचा शोध जपानमध्ये लागल्याचं सांगितलं जातं. इमोजी पहिल्यांदा जपानमध्ये 90 च्या दशकात वापरले जायचे. त्यानंतर हळूहळू ते जगभरात पसरले. 2010 नंतर,इमोजींचा वापर वाढू लागला आणि आता हे इमोजी वेबसाइट्स आणि अॅप्समध्ये वापरले जातात.

2014 पासून साजरा केला जातो 'इमोजी डे'
इमोजीपीडियाचे (Emojipedia) संस्थापक जेरेमी बर्गे (Jeremy Burge) यांनी 2014 मध्ये 'इमोजी डे' साजरा करण्यास सुरुवात केली होती. इमोजीपीडिया ही एक ऑनलाइन वेबसाइट आहे जी युनिकोड मानक म्हणून इमोजी आणि त्यांच्या डिझाइनची सॉफ्टवेअरमध्ये नोंदणी करते. 2010 मध्ये इमोजींचा वापर वाढला आणि 'वर्ल्ड इमोजी डे' जगभरात साजरा होण्यास सुरुवात झाली.

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: World Emoji Day 2022 : आज 'वर्ल्ड इमोजी डे', हा दिवस साजरा करण्यामागचं कारण काय? जाणून घ्या...https://ift.tt/hL7B2yw

0 Response to "World Emoji Day 2022 : आज 'वर्ल्ड इमोजी डे', हा दिवस साजरा करण्यामागचं कारण काय? जाणून घ्या..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel