BMC School Teacher: सरकारी उपक्रमाच्या नावाखाली शिक्षकांची अध्यापनाला दांडी

BMC School Teacher: सरकारी उपक्रमाच्या नावाखाली शिक्षकांची अध्यापनाला दांडी

BMC School Teacher:सरकारी उपक्रमांच्या नावाखाली अध्यापनाला गैरहजर राहणाऱ्या जवळपास ५० हून अधिक शिक्षकांना तातडीने शाळेत रुजू होण्याचे आदेश देण्याची गरज असल्याचे शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांनी नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले. हे शिक्षक स्वैराचार करत असून, त्यांनी केवळ अध्यापनच करावे, असे आदेश प्रशासकीय अधिकाऱ्यांनी देणे गरजेचे आहे.

source https://maharashtratimes.com/career/career-news/bmc-school-teacher-absence-in-school-in-the-name-of-government-initiatives/articleshow/93325699.cms

0 Response to "BMC School Teacher: सरकारी उपक्रमाच्या नावाखाली शिक्षकांची अध्यापनाला दांडी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel