Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, २३ ऑगस्ट, २०२२, ऑगस्ट २३, २०२२ WIB
Last Updated 2022-08-23T04:00:09Z
Rojgar

FYJC Admission: गणपतीपूर्वी अकरावीचे वर्ग भरणार

Advertisement
FYJC Admission: ऑनलाइन प्रक्रियेसाठी अर्ज केलेले एक लाख ६७ हजार २९६ विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. शहरातील बहुतांश बड्या विशेषत: अल्पसंख्याक कॉलेजांमध्ये ६५ ते ७० टक्के जागांवर प्रवेश झालेले आहेत. यामुळे या कॉलेजांनी वर्ग सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. काही कॉलेजांनी तर गुरुवापासूनचे वेळापत्रकही जाहीर केले आहे.

source https://maharashtratimes.com/career/career-news/fyjc-admission-process-will-complete-before-ganpati-festival/articleshow/93714687.cms