TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

Health Tips : ब्रेन डेडची स्थिती म्हणजे काय? ब्रेन डेडमध्ये मेंदूच्या कोणत्या भागावर परिणाम होतो? जाणून घ्या सविस्तर माहिती

Brain Dead Causes And Symptoms : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव <a href="https://ift.tt/KQ3NipI Srivastava) यांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. राजू श्रीवास्तव आयसीयूमध्ये असून, त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. राजू श्रीवास्तव ब्रेन डेड (Brain Dead) झाल्याची अफवा पसरली होती. अशा वेळी बरेच लोक याला कोमाची अवस्था समजत आहेत. खरंतर, कोमा आणि ब्रेन डेड यात मोठा फरक आहे. ब्रेन डेड झाल्यास मेंदू काम करणे बंद करतो. जाणून घ्या ब्रेन डेडची स्थिती काय असते.

ब्रेन डेड स्थिती म्हणजे काय?

ब्रेन डेड अशी स्थिती आहे ज्यामध्ये मेंदू काम करणे थांबवतो. या स्थितीत मेंदूमध्ये कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया होत नाही. मेंदू मृत झाल्यावर शरीराची हालचाल, श्वासोच्छ्वास आणि डोळ्यांच्या पापण्यांचाही प्रतिसाद थांबतो. या स्थितीत फक्त मेंदूच काम करत नाही, इतर सर्व अवयव जसे हृदय, यकृत, किडनी व्यवस्थित काम करतात. अशा स्थितीत फक्त शरीर जिवंत राहतं. मात्र, शरीराला वेदना होत नाहीत.

ब्रेन डेडमध्ये मेंदूच्या कोणत्या भागावर परिणाम होतो?

जेव्हा ब्रेन स्टेम मृत होते, तेव्हा व्यक्तीचे श्वसन कार्यावर नियंत्रण नसते. हा ब्रेन स्टेम मध्य मेंदूचा मध्य भाग आहे. येथून आपल्या सर्व अवयवांना सिग्नल मिळतात. येथून बोलणे, डोळे मिचकावणे, चालणे, हावभाव बदलणे अशी सर्व शारीरिक कार्ये चालतात. या स्थितीत तुम्ही रुग्णाला कितीही शारीरिक वेदना दिल्या तरी तो कोणतीही प्रतिक्रिया देत नाही.

ब्रेन डेड झाल्यावर रूग्ण किती दिवस जिवंत राहू शकतो?

ब्रेन डेड रुग्णाला श्वास घेता येत नाही. अशा परिस्थितीत रुग्णाला व्हेंटिलेटरवरच ठेवले जाते. त्यामुळे त्यांचा श्वास व्हेंटिलेटरवरून सुरू आहे. शरीराचे इतर अवयव जसे हृदय, मूत्रपिंड आणि यकृत हे सर्व ठीक काम करत असले तरी शरीरात कोणतीही हालचाल होत नाही. असे लोक किती दिवस जगू शकतात हे त्यांच्या ब्रेन डेड होण्याच्या कारणावर अवलंबून असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. तथापि, या स्थितीत पोहोचलेले रुग्ण फार काळ जगू शकत नाहीत.

पुनर्प्राप्तीची शक्यता काय आहे?

मेंदूचे कोणतेही औषध, विष, सर्पदंश किंवा कोणत्याही मेंदूच्या संसर्गामुळे व मानसिक आजारामुळे मेंदू मृत झाला असेल तर बरे होण्याची शक्यता जास्त असते, मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाल्यास, रस्त्याच्या अपघातात मेंदूला इजा झाली असेल, असे न्यूरोलॉजिस्ट सांगतात. गंभीर ब्रेन हॅमरेज झाला आहे किंवा डोक्यात खूप रक्तस्राव झाला आहे, अशा परिस्थितीत बरे होण्याची शक्यता नगण्य आहे.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/SguKsOQ Diet : सॉफ्ट ड्रिंक पिताय? तर सावधान! तुमचं वय होईल 12.4 मिनिटं कमी, कसं ते वाचा

<a href="https://ift.tt/W0BCpNs Hair : केसांना मुळापासून मजबूत बनवा, 'या' टिप्स वापरा

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : ब्रेन डेडची स्थिती म्हणजे काय? ब्रेन डेडमध्ये मेंदूच्या कोणत्या भागावर परिणाम होतो? जाणून घ्या सविस्तर माहितीhttps://ift.tt/cSYNiIO

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या