Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, १ ऑगस्ट, २०२२, ऑगस्ट ०१, २०२२ WIB
Last Updated 2022-08-01T03:48:41Z
careerLifeStyleResults

Skin Care : चेहरा तजेलदार होण्यासाठी घरातील 'या' वस्तू वापरून पाहा, परिणाम पाहून चकित व्हाल

Advertisement

<a href="https://ift.tt/Z2cwEtj For Glowing Skin : व्यस्त जीवनशैलीमध्ये आपण कधी कधी आरोग्याची आणि त्वचेची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करतो. याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर अधिकपणे दिसतो. यासाठी योग्य आणि पोषक आहार आवश्यक आहे. यासोबत त्वचेची काळजी घेणे देखील गरजेचं आहे. तुम्ही घरच्या घरी तुमच्या त्वचेवरील तेज परत मिळवून त्वचा सुंदर बनवू शकता. यासाठी तुम्ही काही घरगुती टीप्स वापरून पाहा, याचा परिणाम पाहून तुम्हीही चकित व्हाल. हे घरगुती उपाय काय आहेत जाणून घ्या.

बेसन आणि मुलतानी माती

मुलतानी माती चेहऱ्यासाठी रामबाण उपाय आहे. चेहऱ्यावर नियमितपणे मुलतानी माती लावल्याने चेहरा नक्कीच तजेलदार होतो. मुलतानी मातीप्रमाणेच बेसन चेहऱ्यासाठीही खूप फायदेशीर आहे. यांचे मिश्रण तुमचा चेहरा आणखी सुंदर बनवेल.

दही आणि हळद

हळदीमध्ये अँटीसेप्टिक, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-एलर्जिक गुणधर्म असतात, ज्यामुळे त्वचेचा रंग सुधारतो. हळद आणि दही सुरकुत्याची समस्याही दूर करते. दह्याचा वापर फेस पॅक म्हणून केला जातो, दह्यामुळे चेहऱ्यावर चमक येते.

टोमॅटो पेस्ट

चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी टोमॅटो पेस्ट हा सर्वात प्रभावी उपाय आहे. टोमॅटोमध्ये खूप पौष्टिक पदार्थ असून त्वचेसाठीही अतिशय फायदेशीर आहे. टोमॅटो सूर्याच्या किरणांपासून तुमच्या त्वचेचं रक्षण करते. सूर्याची किरणं तुमच्या त्वचेसाठी खूप घातक ठरू शकतात. टोमॅटोमुळे या घातक किरणांचा त्वचेवरील परिणाम कमी करण्यास मदत होते.

खोबरेल तेल

खोबरेल तेल देखील त्वचेला चमकदार बनवण्यासाठी एक चांगला उपाय आहे. एका अभ्यासानुसार खोबरेल तेलाचा वापर त्वचेसाठी मॉइश्चरायझर म्हणून केला जाऊ शकतो. खोबरेल तेल त्वचेला आणि शरीराला थंड ठेवतं तसेच ते शरीरावर जखमा बरे करण्यासाठी देखील उपयोगी आहे.

मध आणि कोरफड

त्वचेवर मध लावल्याने त्वचेचा काळेपणा दूर होतो. त्यामुळे त्वचेच्या समस्यांसारख्या आजारांपासून सुटका मिळते. त्वचेशी संबंधित आजारांशी लढण्यासाठी कोरफडीचा वापर अत्यंत गुणकारी आणि प्रभावी मानला जातो. जखमा भरण्यासोबतच हे त्वचेला मॉइश्चरायझ करते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/Y9egxM7 Cholesterol : कोलेस्ट्रॉल वाढलंय? 'या' गोष्टींपासून दूर राहा, पाहा यादी

<a href="https://ift.tt/Xl84rkm Health : पुरुषांमध्ये हदयविकाराचा धोका अधिक, काय आहे यामागचं कारण? हे वाचा

<a href="https://ift.tt/13FA9Hx : थायरॉइड झाल्यावर चहा पिणं योग्य? जाणून घ्या सविस्तर

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Skin Care : चेहरा तजेलदार होण्यासाठी घरातील 'या' वस्तू वापरून पाहा, परिणाम पाहून चकित व्हालhttps://ift.tt/cbrOEap