शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत नाश्ता योजना, 'या' मुख्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा

शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत नाश्ता योजना, 'या' मुख्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा

Free Breakfast Scheme: तामिळनाडू सरकारने राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत नाश्ता योजना सुरू केली. ही योजना सुरू केल्याचा अभिमान असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.फ्री ब्रेकफास्ट योजनेंतर्गत सरकारी शाळांमधील इयत्ता पहिली ते पाचवीच्या मुलांना त्यांच्या शाळेत दररोज सकाळी पौष्टिक नाश्ता दिला जाईल. अधिकाधिक मुलांना शाळेत जाण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि प्राथमिक स्तरावर गळती रोखण्यास मदत करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

source https://maharashtratimes.com/career/career-news/free-breakfast-scheme-launched-for-tamil-nadu-students/articleshow/94214013.cms

0 Response to "शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत नाश्ता योजना, 'या' मुख्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel