FYJC Admission: अकरावीला यंदाही हजारो जागा रिक्त

FYJC Admission: अकरावीला यंदाही हजारो जागा रिक्त

FYJC Admission: अकरावी प्रवेश नियंत्रण समितीद्वारे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील ज्युनिअर कॉलेजांमध्ये अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. त्यानुसार यंदा तीन फेऱ्या; तसेच तीन विशेष फेऱ्या राबविल्यानंतर, एक लाख ११ हजार ७५० जागांपैकी साधारण ३८ हजार जागा रिक्त राहिल्या आहेत. गेल्या वर्षी ३१७ कॉलेजांमध्ये अकरावी प्रवेशासाठी एक लाख १३ हजार ४४५ जागांपेकी ३९ हजार २५१ जागा रिक्त राहिल्या होत्या.

source https://maharashtratimes.com/career/career-news/fyjc-admission-thousands-of-seats-are-vacant-in-11th-std-online-admission-process/articleshow/94410739.cms

0 Response to "FYJC Admission: अकरावीला यंदाही हजारो जागा रिक्त"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel