IAC Vikrant : नौदलात दाखल होणार पहिली 'मेड इन इंडिया' विमानवाहू युद्धनौका; पाहा Video

IAC Vikrant : नौदलात दाखल होणार पहिली 'मेड इन इंडिया' विमानवाहू युद्धनौका; पाहा Video

 देशाची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत (IAC Vikrant) भारतीय नौदलाच्या लढाऊ ताफ्यात दाखल होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणजेच शुक्रवार २ सप्टेंबर २०२२ रोजी पहिली भारतीय बनावटीची विमानवाहक नौका IAC विक्रांत (Indigenous Aircraft Carrier Vikrant) नौदलाला सुपूर्द करतील.

from Zee24 Taas: India News https://ift.tt/ui8cP4T
via Source

0 Response to "IAC Vikrant : नौदलात दाखल होणार पहिली 'मेड इन इंडिया' विमानवाहू युद्धनौका; पाहा Video"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel