Patbandhare Vibhag Recruitment 2022: महाराष्ट्र सरकारच्या पाटबंधारे विभागात ब्रांच इंजिनीअर, ज्युनिअर इंजिनीअर आणि सर्कल ऑफिसर/ नायब तहसीलदार पदाच्या एकूण ५ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना उस्मानाबाद येथे नोकरी करावी लागणार आहे. याची अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून उमेदवारांना २३ सप्टेंबर २०२२ पर्यंत ऑफलाइन माध्यमातून अर्ज करायचा आहे.
source https://maharashtratimes.com/career/career-news/patbandhare-vibhag-recruitment-2022-vacancy-in-irrigation-department/articleshow/94111890.cms
0 टिप्पण्या