Navratri Recipe : शिंगाड्याच्या पीठाच्या हलव्याची चव कशी लागते? घरच्या घरी बनवा टेस्टी हलवा

Navratri Recipe : शिंगाड्याच्या पीठाच्या हलव्याची चव कशी लागते? घरच्या घरी बनवा टेस्टी हलवा

Halwa Recipes : नवरात्रोत्सवात सध्या रंग, परंपरा, संगीत आणि नृत्य यांची रेलचेल आहेच. अनेक भक्तगण देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी तर काहीजण पोटाला आराम देण्यासाठी नवरात्रोत्सवात उपवास करतात. पण या दिवसांत विश्रांती घेणं तितकचं महत्त्वाचं आहे. विश्रांतीसोबत सात्विक आहाराकडेदेखील लक्ष देणं गरजेचं आहे. तर आज जाणून घ्या 'शिंगाड्याच्या पीठाचा हलवा' (Halwa Recipes) बनवण्याची रेसिपी...

'शिंगाड्याच्या पीठाचा हलवा' बनवण्यासाठी लागणारे साहित्य -

शिंगाडा पीठ - एक वाटी

साखर - एक वाटी

तूप - चार चमचे

वेलचीपूड - अर्धा चमचा

सुकामेवा - दोन चमचे (बारीक केलेला)

पाणी

'शिंगाड्याच्या पीठाचा हलवा' बनवण्याची कृती -

- 'शिंगाड्याच्या पीठाचा हलवा' बनवण्यासाठी एका कढईत तूप घाला.
- तूप गरम झाल्यानंतर त्यात शिंगाड्याचं पीठ घाला.
- कढईतलं शिंगाड्याचं पीठ सतत हलवत राहून खमंग भाजून घ्या.
- दुसरीकडे साखरेत अर्धी वाटी कोमट पाणी घालून साखर पाण्यात विरघळवून घ्या.
- पाणी सतत हलवत राहा.
- पीठीच्या गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्या.
- पाच मिनिटात हे मिश्रण घट्ट होत येईल आणि कडेने तूप सुटू लागेल.
- त्यानंतर गॅस बंद करा आणि वरुन वेलचीपूड, सुकामेवा टाका.
- गरम लुसलूशित हलवा खाण्यास अतिशय चविष्ट लागतो.
- 'शिंगाड्याच्या पीठाचा हलवा' उपवासाला खाण्यासाठी अतिशय योग्य पदार्थ आहे.

उपवास करताना काय काळजी घ्यावी?

- नवरात्रीत उपवास करणाऱ्यांनी कामाशिवाय प्रवास करणे टाळावे.

- आजारी असल्यास उपवास करणे टाळावे.

- गरोदर महिलेने वैद्यकीय सल्ला घेऊन उपवासाबाबतचा निर्णय घ्यावा.

- आपल्या क्षमतेचा विचार करुन उपवास करण्याचा निर्णय घ्यावा.

- उपवास करताना व्यसन करू नये.

- उपवासादरम्यान फळे आणि दुधाचं सेवन करावं.

संबंधित बातम्या

<a href="https://ift.tt/dOq14D3 Recipe : खिचडी, साबुदाण्याचे वडे खाऊन कंटाळलात? जाणून घ्या चटकदार उपवासाच्या मिसळीची रेसिपी

<a href="https://ift.tt/ZXF9keK Recipe : उपवासाची खिचडी खाऊन कंटाळा आलाय? मग, नवरात्रीत ट्राय करा साबुदाण्यापासून तयार केलेले 'हे' 5 पदार्थ

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Navratri Recipe : शिंगाड्याच्या पीठाच्या हलव्याची चव कशी लागते? घरच्या घरी बनवा टेस्टी हलवाhttps://ift.tt/yBK86oT

0 Response to "Navratri Recipe : शिंगाड्याच्या पीठाच्या हलव्याची चव कशी लागते? घरच्या घरी बनवा टेस्टी हलवा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel