Advertisement
Deepika Padukon Education Details:दीपिका पदुकोण २००६ पासून बॉलिवूड इंडस्ट्रीत सक्रिय आहे तिची कौटुंबिक पार्श्वभूमी खेळाची आहे.वडील प्रकाश पदुकोण हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटनपटू आहेत. तिच्या आईचे नाव उज्जला पदुकोण आणि बहिणीचे नाव अनिशा पदुकोण आहे. ती एक व्यावसायिक गोल्फ खेळाडू आहे. दीपिका स्वतः देखील एक उत्तम बॅडमिंटनपटू आहे. पण तिला अभिनय क्षेत्रात करिअर करायचे होते.
source https://maharashtratimes.com/career/career-news/bollywood-actress-deepika-padukon-education-details/articleshow/95399967.cms
source https://maharashtratimes.com/career/career-news/bollywood-actress-deepika-padukon-education-details/articleshow/95399967.cms