उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी आनंदाची बातमी, सत्तेत आल्यास दुचाकी भेट देण्याचे आश्वासन

उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी आनंदाची बातमी, सत्तेत आल्यास दुचाकी भेट देण्याचे आश्वासन

Two-Wheeler Gift to Girls:‘हिमाचल प्रदेशामध्ये भाजपने सत्तेत पुनरागमन केल्यास समान नागरी कायद्याची अंमलबजावणी केली जाईल,’ असे वचन केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी रविवारी दिले. हिमाचल प्रदेश निवडणूक प्रचारानिमित्ताने त्यांची दुसरी सभा झाली. ‘सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनातील अनियमिततेबाबत गांभीर्याने विचार केला जाईल,’ असे आश्वासनही त्यांनी दिले.

source https://maharashtratimes.com/career/career-news/a-two-wheeler-gift-to-girls-pursuing-higher-education/articleshow/95347435.cms

0 Response to "उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी आनंदाची बातमी, सत्तेत आल्यास दुचाकी भेट देण्याचे आश्वासन"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel