Advertisement
Law Exam:मुंबई विद्यापीठाच्या विधी अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षाची सत्र परीक्षा तोंडावर आली असतानाही २२ नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थ्यांचे अर्ज भरणेच सुरू होते. त्यामुळे ते परीक्षा होणार की नाही, या संभ्रमात होते. हा अडथळा सोडवून त्यांना २६ नोव्हेंबरपर्यंत प्रवेशपत्र दिली जातील, असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात विद्यापीठाचा गोंधळ सुरूच राहिला. परिणामी सोमवारी रात्री उशिरापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र मिळाले नव्हते.
source https://maharashtratimes.com/career/career-news/mumbai-university-law-examination-admit-cards-issue/articleshow/95844742.cms
source https://maharashtratimes.com/career/career-news/mumbai-university-law-examination-admit-cards-issue/articleshow/95844742.cms