Advertisement
Home Loan Interest Rate: घर घेण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र, काहींना आपल्या स्वप्नातील घर घेणे वाढत्या किमतीमुळे शक्य होत नाही. ते बँक कर्ज घेण्याचा विचार करतात. मात्र, सध्या सगळ्याच बँकांनी आपले होम लोनच्या व्याज दरात वाढ केली आहे. आता घर घेणाऱ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. HDFC या खासगी बँकेनंतर आता एका सरकारी बँकेने गृहकर्जाच्या (Home Loan) व्याजात कपात (Interest Rate) केली आहे.
from Zee24 Taas: India News https://ift.tt/zKlEtYh
via Source
from Zee24 Taas: India News https://ift.tt/zKlEtYh
via Source