Advertisement
Earthquake : दिल्ली आणि परिसरात मंगळवारी रात्री उशिरा भूकंपाच्या जोरदार धक्क्याने हादरले. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये होता. या भूकंपाच्या धक्क्याने नेपाळमध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
from Zee24 Taas: India News https://ift.tt/5BCk0Ig
via Source
from Zee24 Taas: India News https://ift.tt/5BCk0Ig
via Source