Advertisement
MPSC Opting Out:‘एमपीएससी’कडून पदभरतीच्या अनेक परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षांतील उमेदवारांची विविध सरकारी पदांसाठी गुणवत्ता यादीद्वारे शिफारस करण्यात येते. मात्र, अपेक्षित पदावर शिफारस होत नसल्याने, अनेक उमेदवार संबंधित नियुक्ती स्वीकारत नाहीत. त्यामुळे अनेक पदे रिक्त राहून प्रतीक्षायादीतील पात्र उमेदवारांची नियुक्ती होण्यात अडचण निर्माण होते.
source https://maharashtratimes.com/career/career-news/mpsc-exam-govt-selected-candidates-taking-disadvantage-of-opting-out/articleshow/95854221.cms
source https://maharashtratimes.com/career/career-news/mpsc-exam-govt-selected-candidates-taking-disadvantage-of-opting-out/articleshow/95854221.cms