Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, २१ नोव्हेंबर, २०२२, नोव्हेंबर २१, २०२२ WIB
Last Updated 2022-11-21T00:48:52Z
careerLifeStyleResults

Pregnancy Health Tips : गरोदरपणात वारंवार भूक लागतेय? हे 'सुपर स्नॅक्स' खा आणि हेल्दी राहा

Advertisement

Pregnancy Health Tips : गरोदरपणात महिलांनी त्यांच्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. आई आणि जन्माला येणारे मूल दोघांनाही पोषक तत्वांची गरज असते, कारण गरोदरपणात आईचा आहार मुलाची वाढ ठरवतो. यावेळी महिलांच्या शरीरात हार्मोनल बदल खूप वेगाने होत राहतात. त्यामुळे रोज वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या होत राहतात. गर्भवती महिलांना सतत थकवा जाणवतो. त्याच वेळी, गर्भधारणेदरम्यान काहीतरी खाण्याची सतत इच्छा होत असते. हे अगदी सामान्य लक्षण आहे. अशा वेळी काही लोक हवे ते पदार्थ खाऊ घालतात. यामुळे तुमच्या इच्छेपोटी आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष केले जाते. मात्र, असे न करता तुम्ही तुमच्या आहाराची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी गरोदर महिलांसाठी चविष्ट आणि आरोग्यदायी स्नॅकचे कोणते पर्याय उपलब्ध होऊ शकतात हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

गरोदरपणात महिलांनी 'या' पदार्थांचा आहारात समावेश करावा

उकडलेले अंडी खा : आईसाठी निरोगी असण्यासोबतच, गर्भधारणेदरम्यान अंड्याचे सेवन मुलाच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. अंड्यांमध्ये आरोग्यदायी चरबी, जीवनसत्त्वे आणि खनिजे तसेच इतर अनेक पोषक घटक असतात. उकडलेले अंडी दिवसाच्या कोणत्याही वेळी तुम्ही खाऊ शकता. भूक दूर करण्याबरोबरच ते ऊर्जा आणि पोषणही देतात.

भाजलेले चणे : गरोदरपणात होणारी किरकोळ भूक भागवण्यासाठी भाजलेले चणे हा देखील एक पर्याय तुम्ही निवडू शकता. यामध्ये फायबर, प्रोटीन आणि फोलेट सारखे पोषक घटक असतात.

पिनट बटर : तुम्ही गरोदरपणात पीनट बटरचे सेवन देखील करू शकता. दोन चमचे पीनट बटर घ्या. यामध्ये 8 ग्रॅम वनस्पती-आधारित प्रथिने असतात, म्हणून तुम्ही तुमच्या आवडत्या डिशमध्ये पीनट बटर वापरू शकता.

दही : दह्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम आणि प्रोबायोटिक गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. गरोदरपणात दही पचनसंस्था तंदुरुस्त ठेवते.दह्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात.

ड्रायफ्रूट्स : ड्रायफ्रूट्स हा सर्वोत्तम नाश्ता आहे. बदाम, काजू, पिस्ता किंवा अक्रोड हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. त्यांचे सेवन तुम्ही करू शकता. ड्रायफ्रूट्समध्ये प्रथिने, फायबर, आणि खनिजे भरपूर असतात जे शरीराला प्रचंड फायदे देतात.

कलिंगड : गरोदरपणात कलिंगड खाणे खूप फायदेशीर मानले जाते. याच्या सेवनाने शरीरात पाणी पुन्हा भरून निघते आणि तुम्ही हायड्रेटेड राहता. त्यामुळे आरोग्य उत्तम राहते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/sqZHob0 Tips : मनुक्याचे पाणी प्या आणि 'या' 4 आजारांपासून सुटका मिळवा; वाचा फायदे

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Pregnancy Health Tips : गरोदरपणात वारंवार भूक लागतेय? हे 'सुपर स्नॅक्स' खा आणि हेल्दी राहाhttps://ift.tt/NbTM1Gq