Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, ७ नोव्हेंबर, २०२२, नोव्हेंबर ०७, २०२२ WIB
Last Updated 2022-11-07T00:48:37Z
careerLifeStyleResults

Winter Health Tips : हाडे मजबूत करण्यासाठी रोजच्या आहारात 'या' पदार्थांचा समावेश करा; फॉलो करा सोप्या टिप्स

Advertisement

Winter Health Tips : थंडीच्या दिवसांत सांधेदुखीचं प्रमाण देखील वाढू लागतं. हाडे कमकुवत होणे हा देखील एक आजार आहे. त्यामुळे सांधेदुखीसह इतर आजार होतात. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे एवढी कमकुवत होतात की कधी कधी थोडीशी दुखापत होऊन हाडांमध्ये गॅप निर्माण होतो. हाडे मजबूत होण्यासाठी कॅल्शियमयुक्त पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. हे पदार्थ कोणते ते जाणून घेऊयात.

कॅल्शियमयुक्त पौष्टिक पदार्थ :

दूध : दुधामध्ये भरपूर कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी असते. दुधाकडेही संपूर्ण अन्न म्हणून पाहिले जाते. कधी-कधी एकाच वेळी दूध प्यायल्याने दिवसभर भूक लागत नाही. त्यात प्रथिने, चरबी आणि चांगले कार्ब देखील असतात. जर लॅक्टोजची समस्या असेल तर तुम्ही दुधाऐवजी ताक किंवा दही खाऊ शकता.

पनीर : पनीरचे पाणी हे कॅल्शियमचा समृद्ध स्रोत आहे. खायला जेवढं पनीर चवीला छान लागतं, तेवढंच ते शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवण्यासाठीही फायदेशीर आहे. यामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात असते. त्वचा आणि मेंदूला सक्रिय ठेवण्यासाठीही हे फायदेशीर आहे. यासाठी चांगल्या पनीरची निवड करणे गरजेचे आहे. भेसळयुक्त पनीरही बाजारात विकले जातात. ते खरेदी करणे टाळा.

केळी : केळ्यांमध्ये मॅग्नेशियमचा योग्य प्रमाण असते. त्यामुळे हाडांच्या विकासात खूप मदत होते. दैनंदिन जीवनात केळी खाणे पचनासाठीही फायदेशीर असते. केळी खाल्ल्याने तुमचा चेहराही उजळतो.

पालक : पालक कॅल्शियम आणि जीवनसत्त्व यांचा नैसर्गिक स्रोत आहे. यामध्ये फायबर देखील भरपूर प्रमाणात असते. कॅल्शियम हाडे मजबूत करते, तर जीवनसत्त्वे रोगप्रतिकारक शक्ती सुधारतात. फायबरचे कार्य अन्न पचण्यास मदत करते. पालकाची भाजीदेखील तुम्ही खाऊ शकता. काही लोकांना पालक सूपही प्यायला आवडते.

अननस : अननसामध्ये जीवनसत्त्वे, कॅल्शियम, पोटॅशियमसह इतर अनेक पोषक घटक आढळतात. हे खाल्ल्याने कॅल्शियमची कमतरता होत नाही. त्वचादेखील उजळ राहते. आणि अनेक रोगांशी लढण्याची प्रतिकारशक्ती देखील विकसित होते.

अंडी : अंड हे प्रथिने, जीवनसत्त्वे, कॅल्शियमचाही चांगला स्रोत आहे. दररोज एक ते दोन अंडी खाणे आवश्यक आहे. हे इम्युनिटी बूस्टर म्हणूनही काम करते. यामुळे हाडे निरोगी राहण्यास मदत होते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/F49vOXc Tips : हिवाळ्यात 'या' 3 गोष्टी जरूर खाव्यात; गुडघेदुखी होणार नाही

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Winter Health Tips : हाडे मजबूत करण्यासाठी रोजच्या आहारात 'या' पदार्थांचा समावेश करा; फॉलो करा सोप्या टिप्सhttps://ift.tt/vlxyWge